-
बॉलिवूडची लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली.
-
इटलीमध्ये ग्रॅण्ड वेडिंग करणाऱ्या या जोडप्याच्या लग्नाची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगते.
-
दीपिका आणि रणवीरने नुकताच आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला.
-
लग्नाचा वाढदिवसानिमित्त दोघेही उत्तराखंडला गेले होते.
-
दीपिकाने उत्तराखंड मधाल काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
विशेष म्हणजे एकीकडे चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होतं, तर दुसरीकडे या दोघांच्या प्रेमाला अंकुर फुटत होता.
-
सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ मध्ये दीप-वीरने लग्नगाठ बांधली.
-
दीपिका-रणवीर यांची जोडी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
-
त्यांची ऑनस्क्रीनप्रमाणेच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही चाहत्यांना आवडते.
-
सध्या दोघंही त्यांच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे.
-
दीपिका रणवीरसोबत ’83’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
-
त्यानंतर दीपिका ‘पठाण’ आणि ‘फाइटर’, ‘द इंटर्न’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
-
रणवीर ‘सर्कस’, ‘तख्त’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग / इन्स्टाग्राम)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश