-
सध्या दाक्षिणात्य चित्रपट ‘जय भीम’ चर्चेत आहे.
-
या चित्रपटात अभिनेता सूर्या म्हणजेच सरवना शिवकुमारने वकील ही भूमिका साकारली आहे.
-
तसेच चित्रपटात संगिनी ही भूमिका लिजोमोल जोसने साकारली आहे.
-
लिजोमोलने एक आदिवासी प्रेग्नंट महिलेची भूमिका साकारली आहे.
-
तिची चित्रपटातील ही भूमिका पाहून अक्षरश: प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
-
पतीच्या निधनानंतर ती लढाई लढते आणि जिंकते देखील असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
-
सध्या सगळीकडे लिजोमोलच्या अभिनयाची प्रशंसा होत आहे.
-
२०१६ साली प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट Maheshinte Prathikaaramमधून तिने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.
-
त्यानंतर तिने हनी बी २.५१, कट्टप्पनाइल ऋतिक रोशन या चित्रपटांमध्ये काम केले.
-
तिचा हनी बी २.५१ हिट ठरला होता.
-
त्यानंतर तिने काही तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.
-
५ ऑक्टोबर रोजी लिजोमोलने अरुण अँटोनीशी लग्न केले.
-
लग्नातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
(All PHOTOS: lijomol Instagram)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO