-
‘प्यार का पंचनामा’मधील पाच मिनिटांच्या मोनोलॉगमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन.
-
त्याने आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारत अनेकांची मने जिंकली आहेत.
-
कार्तिकने काही चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स देखील दिले आहेत.
-
कार्तिकने शिक्षण घेत असतानाच ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर त्याने ‘आकाशवाणी’ आणि ‘कांची: द अनब्रेकेबल’ या चित्रपटांमध्ये काम केले.
-
कांची चित्रपटात कार्तिकला किसिंग द्यायचा होता.
-
या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री मिष्टी दिसली होती.
-
पण किसिंग सीन देणे कार्तिकसाठी सोपे नव्हते.
-
या सीनसाठी त्याने जवळपास ३७ रि-टेक घेतले होते.
-
याबाबत एका मुलाखतीमध्ये कार्तिक म्हणाला, ‘सुशाष घई यांना पॅशनेट किसिंग सीन हवा होता. मला किस करता येत नव्हते. मी तर त्यांना सांगणार होतो की सर कृपया मला हा सीन कसा करु ते सांगा.’
-
पुढे तो म्हणाला, ‘किसिंग सीन देणे डोक्याला त्रास असतो. आम्ही त्या दिवशी कपल असल्यासारखे वागत होतो. त्यानंतर बरेच टेक दिल्यानंतर सुभाष यांना हवा तसा सीन आम्ही शूट झाला.’

Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख