-
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलिन फर्नांडिस.
-
जॅकलिनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून कायम ती चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली आहे.
-
जॅकलिन चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते.
-
बऱ्याच वेळा जॅकलिनने शेअर केलेल्या पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते.
-
जॅकलिन प्रत्येक वेळी तिच्या लूककडे विशेष लक्ष देत असते.
-
जॅकलिनने अलिकडेच हॉट फोटोशूट केलं असून त्यातले काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
जॅकलिनचे अनेक चाहते तिला फॅशनच्याबाबतीत फॉलो करताना दिसतात.
-
पांढऱ्या आऊटफिटमध्ये जॅकलिनचं सौंदर्य प्रचंड खुललं आहे.
-
या फोटोमधील जॅकलिनच्या बोल्ड व हॉट अंदाजावर चाहते घायाळ झाले आहेत.
-
जॅकलिनने हे फोटो शेअर केल्यानंतर त्यावर काही वेळातच लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडू लागला.
-
जॅकलिन लवकरच ‘अटॅक’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस / इन्स्टाग्राम)

AFG vs AUS: अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे झाला रद्द, कोणत्या संघाने गाठली सेमीफायनल?