-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू
-
समंथाने ‘ये माया चेसावे’ या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि यशाचं शिखर गाठलं.
-
सुरुवातीला मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या समंथाने नंतर चित्रपटसृष्टीची वाट धरली.
-
समंथाने ‘फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
चित्रपटांमधील बोल्ड अंदाजामुळे समंथा चर्चेत असते.
-
सोशल मीडियावर समंथा चांगलीच सक्रिय आहे.
-
समंथाने नुकतंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
-
अभिनयाप्रमाणे समंथा तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते.
-
समंथाने केलेलं फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे.
-
समंथाचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत.
-
समंथा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
समंथा आणि नागाचैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे घटस्फोट घेतल्याचे सांगितले.
-
लग्नाच्या जवळपास चार वर्षांनंतर ते विभक्त झाले.
-
समंथा लवकरच तेलुगू चित्रपट ‘शकुंतलम’ आणि तमिळ चित्रपट ‘काठू वकालु रेंदु कधाल’मध्ये दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : समंथा रुथ प्रभू / इन्स्टाग्राम)

ट्रेनमध्येच कपल झालं बेभान; अश्लील चाळे करत अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल