-
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
या मालिकेत सोनालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
ठाण्यातील DAV पब्लिक स्कूलमध्ये ऐश्वर्याने शिक्षण पूर्ण केलं.
-
ऐश्वर्याने पोद्दार महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केलं.
-
ऐश्वर्या ठाण्यात तिच्या कुटुंबीयांसोबत राहते.
-
अभिनेत्री असण्यासोबतच ऐश्वर्या उत्तम नृत्यांगना आहे.
-
ऐश्वर्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
झी युवा वाहिनीवरील ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेत रिचा ही भूमिका साकारली होती.
-
‘घाडगे & सून’ या मालिकेत ही ऐश्वर्याने काम केले होते.
-
ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका हिंदीमधील अतिशय लोकप्रिय मालिक ‘दिया और बाती हम’चा रिमेक आहे.
-
या मालिकेत हर्षद अतकरी आणि समृद्धी केळकर हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत.
-
अलिकडेच या मालिकेने ३०० भागांचा टप्पा गाठला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या शेटे / इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”