-
दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानी हिचा एक स्वतंत्र चाहता वर्ग आहे.
-
२००१ साली एकता कपूरच्या मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी हंसिका २००३ साली ‘कोई मिल गया’मध्ये बालकलाकार होती.
-
छोट्या पडद्यावरील ‘सोनपरी’ या मालिकेमुळे तिला विशेष प्रसिद्धी मिळाली.
-
हंसिका सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहात असते.
-
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हंसिका बऱ्याच वेळा फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
-
हंसिका सध्या सुट्टी एन्जॉय करतेय.
-
हंसिकाने समुद्रकिनाऱ्यावर काढलेले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये हंसिका प्रचंड बोल्ड दिसत आहे.
-
हंसिकाचे हे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियीवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
-
काही तासांत लाखो चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
हंसिका दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून बॉलिवूडमध्येही तिचा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.
-
(सर्व फोटो सौजन्य : हंसिका मोटवानी / इन्स्टाग्राम)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश