-
मराठीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकरने हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप सोडली आहे.
-
अभिनेत्री अमृता खानविलकरचा २३ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता.
-
अमृताने घरच्या घरी कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणीसोबत वाढदिवस साजरा केला.
-
अमृताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये हिमांशु मल्होत्राने अमृतासाठी खास सरप्राइज प्लान केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
अमृताने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
वाढदिवसा निमित्ताने अमृताला चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या.
-
अमृतासाठी यंदाचा वाढदिवस खास झाल्याचं दिसून येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर / इन्स्टाग्राम)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश