-
मंगळसूत्र हा एक पवित्र दागिना मानला जातो जो हिंदू स्त्रिया लग्नानंतर घालतात.
-
लग्नाच्या वेळी वर आपल्या वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालून आपला जीवनसाथी बनवतो.
-
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी लेक कोमा येथे डेस्टीनेशन वेडिंग केलं.
-
दीपिका व रणवीरने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली.
-
या लग्नात दीपिकाने घातलेलं मंगळसूत्र तब्बल २० लाख रुपयांचं असल्याचं सांगण्यात येत आहे.
-
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उद्योगपती राज कुंद्रा याच्यासोबत २२ नोव्हेंबर २००२ रोजी लग्नगाठ बांधली.
-
या दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केलं.
-
शिल्पा शेट्टीच्या मंगळसूत्राची किंमत ३० लाख रुपये आहे.
-
अभिनेत्री यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धरशीसोबत लग्नगाठ बांधली.
-
यामीच्या मंगळसूत्राची किंमत ३,४९,००० लाख रुपये आहे.
-
अभिनेत्री अनुष्का शर्माने भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली.
-
इटलीतील टस्कनी इथं विरुष्काचा शानदार विवाहसोहळा संपन्न झाला.
-
या लग्नात अनुष्काने घातलेलं मंगळसूत्र तब्बल ५२ लाख रुपयांचं असल्याचं सांगण्यात येत आहे.
-
अभिनेत्री सोनाली बेंद्रेने २००२ साली गोल्डी बहलसोबत लग्नाची गाठ बांधली.
-
सोनालीने परिधान केलेल्या मंगळसूत्राची किंमत ३,४९,००० लाख रुपये आहे.
-
अभिनेत्री ऐश्वर्या रायने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत २० एप्रिल २००७ रोजी लग्नगाठ बांधली.
-
ऐश्वर्याने घातलेल्या मंगळसूत्राची किंमत तब्बल ४५ लाख रुपये होती.
-
२४ फेब्रुवारी १९९९ रोजी अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगनचा विवाहसोहळा पार पडला होता.
-
लग्नात अजयने काजोलला २१ लाख रुपयांचे मंगळसूत्र घातले होते.
-
‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितने १७ ऑक्टोबर १९९९ मध्ये डॉक्टर श्रीराम माधव नेने यांच्याशी लग्न केले.
-
रिपोर्ट्सनुसार माधुरीने लग्नात घातलेल्या मंगळसूत्राची किंमत ८ लाख रुपये होती. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम