-
बोनी कपूरची दुसरी मुलगी आणि जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर अद्याप बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियवर ती कायमच चर्चेत असते.
-
खुशी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
-
नुकतेच खुशी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो केले आहेत. हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
खास करुन तिची बॅग आणि पर्सने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय.
-
या फोटोत दिसणाऱ्या खुशीच्या बॅगची किंमत तब्बल १ हजार ३०० युरो म्हणजेच १ लाख १० हजार इतकी आहे.
-
तर खुशीच्या हिरे असलेल्या सॅण्डलची किंमत १ हजार ७१८ डॉलर म्हणजेच १ लाख २९ हजार इतकी आहे.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल