-
नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवलं.
-
‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून तेजश्री खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली होती.
-
तेजश्री म्हणजे चेहऱ्यावर सुंदर हास्य आणि सहज अभिनय.
-
‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकली.
-
तेजश्रीने केवळ मालिकाच नाही तर, चित्रपट आणि नाटकांमध्येही काम केलं आहे.
-
तेजश्री सोशल मीडियावर सक्रिय असून कायम तिचे वेगवेगळ्या अंदाजमधले फोटो शेअर करत असते.
-
तेजश्रीच्या लूकमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहे.
-
आपल्या नित्यनियमित जीवनातही तितकेच आनंदी, सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत असल्याचं तेजश्री सांगते.
-
#happylife असं म्हणणारी तेजश्री आपल्या फिटनेससाठी सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ती आपली सकारात्मक विचारशक्ती असल्याचं सांगते.
-
मराठी कलाविश्वात नावलौकिक मिळवल्यानंतर तेजश्रीने तिचा मोर्चा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळवला.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान / इन्स्टाग्राम)

स्वारगेट एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार