-
एकता कपूरच्या ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे एरिका फर्नाडिस.
-
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये चार वर्ष अभिनय केल्यानंतर एरिका फर्नाडिसने ‘कुछ रंग प्यार ऐसे’ या मालिकेतून हिंदी मालिकांमध्ये दमदार प्रवेश केला.
-
एरिका ही सध्या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
एरिका हे सोशल मीडियावर फार सक्रीय असते. विशेष म्हणजे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
-
सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यामुळे तिने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
नुकतंच एरिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बोल्ड आणि हॉट फोटो शेअर केले आहेत.
-
तिचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
यात एरिकाने स्पोर्ट्स बिकीनी परिधान केली असून तिने छान हेअरकटही केला आहे.
-
एरिका ही सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
-
एरिकाचे हे बोल्ड फोटो पाहून अनेक नेटकरी त्यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
-
दरम्यान टिव्ही स्क्रीनवर संस्कारी बहूच्या रुपात दिसणारी एरिका ही खऱ्या आयुष्यात बोल्ड आणि बिनधास्त असल्याचे दिसत आहे.
-
(सर्व फोटो – एरिका फर्नांडिस/ इन्स्टाग्राम)
‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल