-
बॉलिवूडचा ‘किंग खान’ अर्थात अभिनेता शाहरुख खान व गौरी खान यांची एकूण संपत्ती ६००० कोटी रुपये आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची एकूण संपत्ती जवळपास २४९ कोटी रुपये आहे.
-
क्रिकेटर विराट कोहली व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची एकूण संपत्ती ११६४ कोटी रुपये आहे.
-
बॉलिवूडची ‘बेबो’ अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांची एकूण संपत्ती जवळपास १५४० कोटी रुपये आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी व आदित्य चोप्रा यांची एकूण संपत्ती ६४८३ कोटी रुपये आहे.
-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची एकूण संपत्ती जवळपास २६२४ कोटी रुपये आहे.
-
बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोणची एकूण संपत्ती ३०० कोटी रुपये आहे तर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगची एकूण संपत्ती जवळपास ३५१ कोटी रुपये आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर व आनंद आहुजा यांची एकूण संपत्ती ३०८५ कोटी रुपये आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल