-
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान सध्या मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत आहे.
-
दोघांचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
-
चार वर्षांपूर्वी अरबाज व मलायका अरोरा विभक्त झाले. त्यानंतर तो जॉर्जियाला डेट करू लागला.
-
जॉर्जिया एक इटॅलियन अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
-
जॉर्जियाने ‘कॅरोलीन कामक्षी’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
-
जॉर्जिया सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
-
इन्स्टाग्रामवर जॉर्जिया बरेच फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
-
जॉर्जियाने नुकतंच पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
-
या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
इन्स्टाग्राम जॉर्जियाचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
-
जॉर्जिया लवकरच ‘वेलकम टू बजरंगपुर’मध्ये दिसणार आहे.
-
अरबाज आणि जॉर्जिया २०२२ मध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : जॉर्जिया अँड्रियानी / इन्स्टाग्राम)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य