-
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते.
-
नुकतंच प्रियांकाने तिचा पती निक जोनससह २०२१ च्या फॅशन अॅवॉर्डस सोहळ्याला हजेरी लावली.
-
हा सोहळा लंडनमध्ये पार पडला.
-
यावेळी प्रियांकाच्या हटके कपड्यांची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली.
-
२०२१ च्या फॅशन अवॉर्ड्स या सोहळ्यासाठी प्रियांकाने फ्लोरल प्रिंट पँट सूट परिधान केला होता.
-
नुकतंच प्रियांका आणि निक या दोघांनीही या सोहळ्याचे ठराविक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
हा सूट रिचर्ड क्वीन यांनी डिझाईन केला आहे.
-
विशेष म्हणजे या लूकसोबत तिने हटके फोटोशूटही केले आहे.
-
याचे अनेक फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. यात तिच्यासोबत निक जोनसही दिसत आहे.
-
या सोहळ्यात निकने छान काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे.

‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल