-
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘ग्लॅमरस गर्ल’ म्हणजे अभिनेत्री संस्कृती बालगुडे.
-
संस्कृतीने तब्बल ८ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे.
-
स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार – जल्लोष डान्सचा’ या कार्यक्रमचं सूत्रसंचालन करत आहे.
-
उत्तम फॅशनसेन्स आणि निखळ हास्यामुळे संस्कृतीने चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली.
-
संस्कृती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
-
नुकतंच संस्कृतीच्या एका फोटोशूटने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
-
विशेष म्हणजे यात ती फारच सुंदर दिसत आहे.
-
संस्कृतीचा हा स्टायलिश अंदाज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
-
(सर्व फोटो सौजन्य : संस्कृती बालगुडे / इन्स्टाग्राम)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य