-
कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असणारी अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे.
-
अंकिता प्रियकर विकी जैनसोबत डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधणार आहे.
-
अंकिता आणि विकीच्या लग्नाचं काउंटडाऊनही सुरू झालं आहे.
-
या प्री-वेडिंग सेलिब्रेशन पार्टीतील अनेक फोटो अंकिताने तिच्या इन्स्टास्टोरीला शेअर केले आहेत.
-
अंकिताचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
अंकिता सध्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात दिसत आहे.
-
अंकिता ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.
-
अंकिता ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातही झळकली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे / इन्स्टाग्राम)

‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल