-
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या शोच्या माध्यमातून नावारुपाला आलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड.
-
आजवर अनेक गाण्यांना आवाज देणारी कार्तिकी कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते.
-
नुकताच कार्तिकीने कतार मध्ये समुद्रकिनाऱ्यावर गाण्याचा कार्यक्रम केला.
-
“आपल्या मराठी परंपरेबद्दल संगीताबद्दलच त्यांच असणार प्रेम बघुन खुप आनंद झाला…” असं कार्तिकी म्हणाली.
-
कतारच्या समुद्रकिनाऱ्यावर काढलेले ग्लॅमरस फोटो कार्तिकीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या लूकमध्ये कार्तिकी अतिशय सुंदर दिसत आहे.
-
सोशल मीडियावर सक्रीय असलेली कार्तिकी अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
कार्तिकी सध्या झी मराठी वाहिनीवर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड / इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल