-
नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय ठरलेला शो म्हणजे ‘मनी हाइस्ट’.
-
३ सप्टेंबरला या शोचा पाचवा सिझन रिलिज झाला होता.
-
हा सिझन शेवटचा सिझन म्हणून घोषित करण्यात आला असला तरी मेकर्सनी प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणून धरली होती.
-
या सिझनचे दोन भाग करण्यात आले होते. ज्यातील दुसरा आणि शेवटचा भाग म्हणजेच ‘व्हायल्यूम २’ हा ३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.
-
युट्यूब स्टार भुवन बामने प्रोफेसर म्हणजेच अल्वारो मोर्तेची भेट घेतली.
-
प्रोफेसरची भूमिका साकारणारा अभिनेता अल्वारो मोर्ते याविषयी तरुणींमध्ये फार क्रेझ आहे.
-
ही सीरिज नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेण्डिंग सीरिजमध्ये आली आहे.
-
भारतातही या सीरिजचे प्रचंड चाहते आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल