-
IMDB ने ची ब्रेकआऊट स्टार लिस्ट जाहीर केली आहे. आयएमडीबीचा (IMDB) फुलफॉर्म आहे इंटरनेट मुव्ही डेटाबेस. आयएमडीबी हा एक ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून यावर चित्रपट पाहणारे चाहते एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवू शकतात. येथे स्टार्स पद्धतीवर कोणत्याही कलाकृतीला रेटिंग दिलं जातं. या प्लॅटफॉर्मवर चित्रपट, मालिका, बेस सिरीज, व्हिडीओ गेम्स अशा सर्वच गोष्टींना रेटिंग देता येतं.
-
अभिनेता आदर्श गौरव
-
अभिनेत्री अश्लेषा ठाकुर
-
अभिनेत्री मालविका मोहनन
-
अभिनेता मनोज वाजपेयी
-
अभिनेत्री कृतिका कामरा
-
अभिनेत्री शहाना गोस्वामी
-
अभिनेता सनी हिंदुजा
-
अभिनेता विक्रांत मेस्सी
-
अभिनेत्री अहसास चन्ना
-
अभिनेत्री सई ताम्हणकर (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल