-
बॉलिवूडमधील कायम चर्चेत असलेलं कपल म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोण. मीडिया रिपोर्ट्सनुसार दीपिकाची एकूण संपत्ती ३१६ कोटी रुपये आहे तर रणवीरची एकूण संपत्ती ३०७ कोटी रुपये आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल विवाहबंधनांत अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कतरिनाची एकूण संपत्ती २२४ कोटी रुपये आहे तर विकी कौशलची एकूण संपत्ती २५ कोटी रुपये आहे.
-
बॉलिवूडचे हॉट कपल अशी ओळख असलेले बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर. मीडिया रिपोर्ट्सनुसार बिपाशाची एकूण संपत्ती ११३ कोटी रुपये आहे तर करणची एकूण संपत्ती १३ कोटी रुपये आहे.
-
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ऐश्वर्याची एकूण संपत्ती २२७ कोटी रुपये आहे तर अभिषेकची एकूण संपत्ती २०३ कोटी रुपये आहे.
-
बॉलिवूडमधील आदर्श जोड्यांमधील एक जोडी म्हणजे अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी. मीडिया रिपोर्ट्सनुसार हेमा मालिनी यांची एकूण संपत्ती ४४० कोटी रुपये आहे तर धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती ३३५ कोटी रुपये आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल