-
बॉलिवूड मधील अनेक कलाकार मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसतात.
-
अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांनी प्रसारमाध्यमांसमोर अधिकृतपणे नात्याला स्विकारलं आहे.
-
आयुष्यात दुसऱ्यांदा संधी क्वचितच मिळते, असं म्हणत मलायकाने अर्जुनसोबतच्या नात्याला कबुली दिली होती.
-
मलायका आणि अर्जुन सध्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदिव इथे गेले आहेत.
-
याचे काही फोटो आणि व्हिडीओही मलायकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मलायका आणि अर्जुन स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत.
-
अर्जुन आणि मलायका बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
-
मागील काही दिवसांपासून मलायका अनेक फोटो शेअर करत असून यापैकी बरेच फोटो हे समुद्रकिनाऱ्यांवरील आहेत.
-
या फोटोंमध्ये मलायका आणि अर्जुन रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
-
या सुंदर फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
-
मलायकाने पोस्ट केलेल्या या बिकिनी लूकमधील फोटोंना हजारोंच्या संख्येने लाइक्स मिळत असून चाहत्यांना हे फोटो पसंत पडल्याचं दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मलायका अरोरा / इन्स्टाग्राम)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल