-
बॉलिवूडचा ‘दबंग’ म्हणून अभिनेता सलमान खान ओळखला जातो.
-
सलमान खानचे संपूर्ण कुटुंब बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.
-
या यादीत सलमान खानची भाची अलीजे अग्निहोत्रीचा ही समावेश आहे.
-
अलीजे ही सलमानची मोठी बहीण अलिविरा आणि निर्माता अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे.
-
अलीजे सोशल मीडियावर सक्रिय असून कायम तिचे वेगवेगळ्या अंदाजमधले फोटो शेअर करत असते.
-
अलीजेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी सोशल मीडियावर तिचा लाखो फॅन्स आहेत.
-
अलीजे या आधी सीमा खानच्या मॉडेलिंग असायनमेंट्समध्ये दिसली होती.
-
अलीजे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अलीजे अग्निहोत्री / इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल