-
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे.
-
२७ जून रोजी संकर्षणच्या पत्नीने जुळ्याच्या बाळांना जन्म दिला आहे. त्यांनी मुलाचे नाव सर्वज्ञ ठेवले आहे तर मुलीचे नाव स्रग्वी असे ठेवले आहे.
-
अभिनेता संग्राम साळवी आणि त्याची पत्नी खुशबू तावडे यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
-
खुशबूने एका गोड चिमुकल्याला जन्म दिला आहे. बाळाचं नाव राघव असं ठेवलं आहे.
-
मराठी कलाविश्वातील अभिनेता अक्षय वाघमारे व योगिता गवळी यांच्या घरात ७ मे रोजी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं.
-
अक्षय व योगिताने त्यांच्या मुलीचे नाव अर्णा ठेवले आहे.
-
अभिनेत्री आणि व्हिडीओ ब्लॉगर उर्मिला निंबाळकरच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.
-
३ ऑगस्ट रोजी उर्मिलाने एका गोड चिमुकल्याला जन्म दिला. बाळाचं नाव अथांग असं ठेवलं आहे.
-
अभिनेता आरोह वेलणकरच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं.
-
हा फोटो शेअर करत त्याने बाळाचं नाव अर्जुन ठेवल्याचं जाहीर केलं.
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री धनश्री काडगावकरने एका गोंडस बाळा जन्म दिला.
-
धनश्रीने बाळाचं नाव ‘कबीर’ असं ठेवलं आहे.
-
मराठी कलाविश्वातील अभिनेता दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
-
निपुण आणि संचिता चांदोरकर यांच्या लग्नाला पाच वर्ष झाल्यानंतर त्यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे.
-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर बाबा झाला आहे.
-
शशांकच्या पत्नीने प्रियांकाने एका गोड चिमुकल्याला जन्म दिला आहे. शशांकने बाळाचं नाव ऋग्वेद असं ठेवलं आहे.
-
‘चला हवा येऊ द्या’ फेम विनोदवीर अंकुर वाढवेच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे.
-
अंकूर आणि त्याच्या पत्नीला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.
-
‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेता समीर परांजपेच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल