-
गेल्या एक दशकापासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे.
-
तेजस्विनीनं अनेक मराठी चित्रपटांत दमदार काम केलं आहे.
-
उत्तम अभिनेत्रीबरोबरच डिझाइनर आणि चित्रकार म्हणूनही ती ओळखली जाते.
-
तेजस्विनी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.
-
तेजस्विनीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
-
या बोल्ड लूकमध्ये तेजस्विनी सुंदर दिसत आहे.
-
तेजस्विनीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
लवकरच तेजस्विनीची ‘अनुराधा’ ही वेब सीरिजी प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी पंडित / इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल