-
‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सई लोकूर.
-
निखळ हास्य आणि सौंदर्याच्या जोरावर सईने अनेकांची मनं जिंकली.
-
सई ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
सई सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कुटुंबीयांसोबत सिक्कीम येथे गेली आहे.
-
इशान्येकडील सिक्कीम हे अनमोल रत्न अजून पर्यटनासाठी फार प्रचलित नाही.
-
भूतान, नेपाळ, तिबेटने तीन बाजू व्यापलेल्या आहेत.
-
गंगटोक ही राजधानी असून तिस्ता नदीचे विशाल पात्र अनेक जलाशय व धबधबे निर्माण करते.
-
सईने सिक्कीम व्हेकेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
सई आणि तिर्थदीपचे रोमँटिक फोटो सध्या चर्चेत आहेत.
-
सईने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.
-
सईच्या या फोटोशुटला सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई लोकूर / इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल