-
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल अखेर लग्न बंधनात अडकले आहेत.
-
राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियांका चोप्राने ३ वर्षांपूर्वी अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले.
-
प्रियांकाचा जोधपुरमधल्या आलिशान उमेद भवन पॅलेसमध्ये विवाहसोहळा पार पडला होता.
-
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने चित्रपट वितरक अनिल थडानीसोबत लग्न केले.
-
२२ फेब्रुवारी २००४ रोजी राजस्थानमधील उदयपूर पॅलेसमध्ये अत्यंत थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला होता.
-
‘दृश्यम’ फेम अभिनेत्री श्रिया सरनने प्रियकर अँड्री कोसचीवशी लग्नगाठ बांधली.
-
श्रियाने राजस्थानच्या उदयपुरमध्ये अँड्रीसोबत लग्न केले.
-
बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेशने रुक्मिणी सहायसोबत लग्न केले.
-
रेडिसन ब्लू उदयपूर पॅलेस रिसॉर्ट अॅण्ड स्पा येथे नीलच्या विवाहसोहळा पार पडला होता.
-
आंतरराष्ट्रीय पॉप स्टार केटी पेरीने रसेल ब्रँडसोबत राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल