-
बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल ‘सैफिना’ म्हणजेच अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर.
-
सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरी २१ फेब्रुवारीला छोट्या पाहुण्याचं आगमन झालं.
-
करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिल्या पासूनच अनेक चाहते सैफिनाच्या दुसऱ्या मुलाची झलक पाहणयासाठी उत्सुक असतात.
-
सैफ-करीनाचा पहिला मुलगा तैमूरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते.
-
तैमूरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
-
सैफ आणि करीनाने दुसऱ्या मुलाचे नाव ‘जेह’ असे ठेवले आहे.
-
‘जेह’ हा लॅटिन शब्द आहे. या शब्दाचा अर्थ ‘ब्लू क्रेस्टेड बर्ड’ आहे. याचा अर्थ निळ्या तुर्याचा पक्षी आहे. तर पारसी मध्ये (to Come, to bring) म्हणजे ‘येणे आणि आणणे आहे’.
-
२० डिसेंबर २०१६ साली सैफ आणि करीनाला तैमूर हा पहिला मुलगा झाला.
-
तैमूरला लाडाने ते ‘टीम’ असं म्हणतात.
-
सध्या सोशल मीडियावर करीनाचे बाळासोबतचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
-
अनेक चाहत्यांनी या फोटोवर ‘क्यूट’ अशा कमेंट करत करीनाच्या फोटोला पसंती दिलीय. तर काही नेटकऱ्यांनी ‘जेह तैमूर सारखाचं गोड आहे’ अशा कमेंट केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : करीना कपूर / इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल