-
‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजने प्रेक्षकांची मने जिंकली.
-
या सीरिजमध्ये असलेल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली.
-
अभिनेत्री कुब्रा सैतने सीरिजमध्ये कुक्कूची भूमिका साकारली होती.
-
या वेबसिरिजमध्ये कुब्रानं एका तृतियपंथी स्त्रीची भूमिका साकारली होती.
-
कुब्राने नुकतंच पाण्याखाली फोटोशूट केलं आहे.
-
अंडरवॉटर फोटोशूट करणं फारच अवघड गोष्ट आहे.
-
कुब्राचा हा बोल्ड लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.
-
कुब्राच्या या अनोख्या फोटोशूटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
आश्चर्य म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’नं तिला ओळख मिळवून दिली असली तरी याआधी ती सलमानसोबत झळकली होती.
-
२०११ साली आलेल्या ‘रेडी’ चित्रपटात कुब्राच्या वाट्याला छोटीशी भूमिका आली होती.
-
कुब्राचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : कुब्रा सैत / इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल