-
गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनाचा शिरकाव मुंबईत झाल्यापासून महापालिका व इतर यंत्रणांचा करोनाविरोधात लढा सुरू आहे.
-
बॉलिवूडची ‘बेबो’ म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खानला करोनाची लागण झाली आहे.
-
करीना सध्या होम क्वारंटाईन आहे.
-
करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराची बहिण अमृता अरोराला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
-
विशेष म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये करीना आणि अमृतानं अनेक पार्ट्यांना हजेरी लावली असल्यांनं त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-
अभिनेता सोहेल खान खानची पत्नी सीमा खानला करोनाची लागण झाली आहे.
-
आतापर्यंत देशभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे.
-
अभिनेता संजय कपूर यांची पत्नी महिप कपूरला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
-
जगभरामध्ये सध्या ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन विषाणूची दहशत दिसून येत आहे.

Saudi Arabia Ban Visa : सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; भारत, पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी, कारण काय?