-
छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत जेठालालची भूमिका साकाणारे अभिनेते दिलीप जोशी सध्या चर्चेत आहेत.
-
नुकताच दिलीप जोशी यांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला आहे.
-
दिलीप जोशी यांना एक मुलगी आहे. तिचे नाव नीयती जोशी आहे.
-
मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये तिचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
साडी आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये नीयतीचं सौंदर्य खुलून दिसतंय.
-
टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकरांना या लग्नसोहळ्याचे आमंत्रण दिले होते.
-
हा लग्नसोहळा खास व्हावा यासाठी प्रत्येक गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यात आलं होते.
-
दिलीप यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
दिलीप जोशी आणि नीयतीवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
-
सध्या सोशल मीडियावर नीयतीच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.
-
नीयतीच्या मेहंदी कार्यक्रमात दिलीप जोशी यांनी जबरदस्त डान्स केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिलीप जोशी, thegrapestudio / इन्स्टाग्राम)

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी