-
बॉलिवूड कलाकारांसोबतच त्यांची मुले देखील कायम चर्चेत असतात. या स्टारकिड्सविषय जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात.
-
या यादीमधील एक स्टारकिडमध्ये करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान.
-
तैमूरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात.
-
त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
-
आज तैमूरचा पाचवा वाढदिवस आहे.
-
अनेकांनी त्याला सोशल मीडिया पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
-
पण तैमूरला गेली पाच वर्षे सांभाळणाऱ्या नॅनीचा पगार तुम्हाला माहितीये का?
-
एका मुलाखतीमध्ये करीनाला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
-
‘नॅनीला इतका पगार मिळतो हे इतरांना कोणी सांगितलं हेच मला कळत नाही. जर तुमचं मुलं सुरक्षित आणि आनंदी असेल तर पैसे महत्त्वाचे नसतात’ असं म्हणत करीनानं एकप्रकारे उत्तर देणं टाळलं होतं.
-
तैमूर लहान असल्यापासून नॅनी त्याच्यासोबत आहे.
-
त्यांना महिन्याला दीड ते पावणे दोन लाख रुपये पगार मिळतो अशा चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख