-
बॉलिवूड कलाकारांनी अनेक चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स, इंटिमेट सीन्स हे द्यावेच लागतात.
-
पण काही कलाकार असे देखील आहेत जे सीनमध्ये इतके मग्न होते की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर ते स्वत:ला थांबवू शकले नाहीत.
-
या यादीमधील पहिले नाव म्हणजे इम्रान हाश्मी आणि नरगिस फाखरी.
-
२०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘अजहर’ चित्रपटातील गाणे ‘बोल दो ना जरा’मध्ये इम्रान आणि नरगिसने किसिंग सीन शूट केला होता.
-
नरगिस सीनमध्ये इतकी मग्न झाली होती की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर ही ते इम्रानला किस करत होती.
-
या यादीमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोणचा देखील समावेश आहे.
-
रणवीर आणि दीपिकाने रामलीला या चित्रपटात इंटिमेट सीन दिला होता.
-
दिग्दर्शकाने शूटींगदरम्यान कट म्हटल्यानंतरही ते थांबले नव्हते. या चित्रपटानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
‘जेंटलमन’ या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत होते.
-
या चित्रपटातील लगी ना चोट या गाण्याच्या वेळी दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर ते दोघे किस करत होते.
-
‘अ फ्लाइंग जेट’ या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे.
-
या चित्रपटातील एका किंसिंग सीन दरम्यान दोघेही थांबू शकले नाहीत.
-
या यादीमध्ये विद्या बालन आणि जॉन अब्राहम देखील आहेत.
-
‘सलाम ए इश्क’ या चित्रपटात त्यांनी किसिंग सीन दिला होता आणि त्यांचा हा सीन चर्चेत होता.
-
‘दयावान’ या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांनी एकत्र काम केले आहे.
-
या चित्रपटातचे शूटिंग सुरु असताना दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर ही विनोद खन्ना स्वत:ला थांबनू शकले नव्हते.
VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच