-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा भव्य-दिव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट २१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
रूस्तमेजमान – अभिनेता ऋषी सक्सेना
-
राजमाता जिजाऊसाहेब – अभिनेत्री मृणाल कुलकर्णी
-
श्रीमंत दिपाईआऊ बांदल – अभिनेत्री दीप्ती केतकर
-
सिद्दी मसूद – अभिनेता आस्ताद काळे
-
बाजीप्रभूंच्या मातोश्री बयोबाई देशपांडे – अभिनेत्री उज्ज्वला जोग
-
मातोश्री सोनाई देशपांडे – अभिनेत्री सुरभी भावे
-
ताजुल मुखद्दिरात बडी बेगम – अभिनेत्री क्षिती जोग
-
छत्रपती शिवाजी महाराज – अभिनेता चिन्मय मांडलेकर
-
मातोश्री सोयराबाई राणी सरकार – अभिनेत्री रुची सावर्ण मोहन
-
सिद्दी जौहर – अभिनेता समीर धर्माधिकारी
-
श्रीमंत भवानीबाई बांदल – अभिनेत्री प्राजक्ता माळी
-
मातोश्री गौतमाई देशपांडे – अभिनेत्री माधवी नीमकर
-
शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने या चित्रपटात मांडली आहे.
-
पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती.
-
बाजीप्रभूंच्या पवित्र रक्ताने पावन झाल्याने या खिंडीला पुढे ‘पावनखिंड’ नाव पडलं.
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास