-
सब टीव्हीचा कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
हा शो टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणारा शो आहे.
-
गेल्या १३ वर्षांत या शोमधील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
-
या शोमधील सर्वोत्तम पात्रांपैकी एक म्हणजे जेठालालचे वडील चंपकलाल गडा. ही भूमिका अमित भट्ट यांनी केली आहे, ज्यांना प्रेमाने बापूजी म्हटलं जातं.
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ अर्थात अमित भट्टच्या चंपकलाल गाडा या ऑन-स्क्रीन कुटुंबाबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण तुम्ही त्याच्या खऱ्या कुटुंबाला कधी पाहिलंय का?
-
शोमध्ये वृद्धाची भूमिका साकारणारे अमित भट्ट खऱ्या आयुष्यात खूपच तरुण आहे आणि विवाहितही आहे.
-
त्यांना दोन मुलं असून त्यांची बायकोही खूप सुंदर आहे. पाहा अमित भट्ट आणि त्यांच्या पत्नीचे काही फोटो..
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये अमित भट्ट ज्येष्ठ व्यक्तीच्या भूमिकेत दिसत असले तरी खऱ्या आयुष्यात त्यांचे वय ४७ वर्ष आहे.
-
तर त्यांच्या पत्नीचे नाव कृती भट्ट आहे.
-
त्यांची पत्नी दिसायला अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
-
ती खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे.
-
अमित भट्ट देखील अनेकदा पत्नी आणि मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.
-
अमित भट्टला दोन जुळी मुले आहेत, त्यांचे फोटोही सोशल मीडियावर अमित शेअर करतात.
-
चंपकलाल गडा म्हणजेच अमित भट्ट यांनाही प्रवासाची खूप आवड आहे आणि त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते कुटुंबासोबत फिरायला जातात.
-
(फोटो – अमित भट्ट यांच्या इन्स्टाग्रामवरू साभार)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”