-
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्वशी फक्त फिटनेससाठी नाही तर फॅशनसाठीही ओळखली जाते.
-
उर्वशी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती नेहमीच तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
-
उर्वशीप्रमाणे तिची आईही फार ग्लॅमरस आहे. अनेक ठिकाणी उर्वशीच्या आईला तिची मोठी बहिण असल्याचे समजतात.
-
उर्वशीच्या आईचे नाव मीरा रौतेला असे आहे. त्यादेखील लेकीप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असतात.
-
त्या देखील त्यांच्या अनेक स्टायलिश आणि ग्लॅमरस अवतारातील फोटो शेअर करताना पाहायला मिळतात.
-
सोशल मीडियावर त्यांचा फार मोठा चाहता वर्ग आहे.
-
विशेष म्हणजे त्या दोघीही एकत्र अनेकदा फोटो शेअर करत असतात.
-
मीरा रौतेला या देखील उर्वशीप्रमाणे दिसायला ग्लॅमरस आहे. त्यांचे सौंदर्य पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळते.
-
उर्वशीची आई मीरा यांनी अनेक ग्लॅमरस लूकमधील त्यांचे फोटो शेअर केले आहेत.
-
त्यासोबत त्यांनी छान पैठणी साडीतही फोटोशूट केले आहे.
-
त्यांच्या या फोटोला हजारो लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळतात. (सर्व फोटो – उर्वशी रौतेला/ मीरा रौतेला – इन्स्टाग्राम)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स