-
दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे यश. त्याने ‘KGF’ चित्रपटातून चाहत्यांची मने जिंकली आहेत. आज तो लाखो रुपये कमावतो. पण यशचे वडील हे KSRTCमध्ये बस चालकाची नोकरी करतात. जाणून घ्या सुपरस्टार यश विषयी काही खास गोष्टी…
-
यशचे खरे नाव नवीन कुमार गोवडा असे आहे.
-
करिअरच्या सुरुवातीला त्याने कन्नड मालिकांमध्ये काम केले आहे.
-
त्याने २००७मध्ये ‘jambaba Hudugi’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.
-
आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
त्याच्याकडे एकूण ५० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
-
यशचा बंगळूरुमध्ये आलिशान बंगला आहे.
-
या बंगल्याची किंमत जवळपास ४ कोटी रुपये आहे.
-
यशला महागड्या गाड्यांचे वेड आहे.
-
त्याच्याकडे ऑडी क्यू ७ ही गाडी आहे. या गाडीची किंमत जवळपास १ कोटी रुपये आहे. तसेच त्याच्याकडे ८० लाख रुपये किंमत असलेली रेंज रोवर ही गाडी देखील आहे.
-
यश एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन घेतो.
-
त्याचे वडिल अरुण कुमार हे बस ड्रायव्हर आहेत.
-
यशच्या वडिलांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांनी ड्रायविंग करुन मिळणाऱ्या पैशामध्ये यशला लहानाचे मोठे केले आणि त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली.
-
यशने अभिनेत्री राधिका पंडितशी लग्न केले आहे.
-
त्यांना दोन मुले आहेत.

ट्रेनमध्येच कपल झालं बेभान; अश्लील चाळे करत अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल