-
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीसारख्या दिसणाऱ्या तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या तरुणीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला होता.
-
फोटोतील तरुणीचा लूक अभिनेत्री कियारा अडवाणी हिच्या ‘शेरशाह’ या चित्रपटातील लूकशी मिळता जुळता आहे.
-
तरुणीचा फोटो पाहून नेटकऱ्यांना फोटोत कियारा अडवाणी असल्याचं भासलं. या फोटोवर नेटकऱ्यांनी तशा कमेन्ट्सही केल्या आहेत.
-
हुबेहूब कियारा अडवाणीसारख्या दिसणाऱ्या या तरुणीचं नाव ‘तनिषा संतोषी’ असं आहे.
-
दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची तनिषा मुलगी आहे.
-
तनिषा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
-
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच तनिषा तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.
-
तनिषा संतोषीने लंडन येथून शिक्षण पूर्ण केलं आहे.
-
तनिषाने १३ जानेवारी रोजी तिचं इंस्टाग्राम अकाऊंट पब्लिक केलं.
-
त्यानंतर तिने पोस्ट केलेल्या या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली.
-
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजने तनिषाच्या या फोटोवर कॉमेन्ट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
![Indian Super Mom](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Indian-Super-Mom.jpg?w=300&h=200&crop=1)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास