-
सुंदर आणि हॉट दिसण्यासाठी आजकाल अभिनेत्री अनेक सर्जरी करत असतात. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. पण तुम्हाला माहितीये का? पॉर्नस्टार मिया खलिफाने देखील ब्रेस्ट सर्जरी केली आहे आणि त्यासाठी तिने लाखो रुपये खर्च केले आहेत.
-
पॉर्नस्टार मिया खलिफा ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
-
ती सोशल मीडियावर सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
-
काही दिवसांपूर्वीच मियाने सुंदर आणि हॉट दिसण्यासाठी ब्रेस्ट सर्जरी केल्याचे सांगितले आहे.
-
ते ऐकून चाहत्यांना आश्चर्य वाटले.
-
या सर्जरीसाठी तिने किती पैसे खर्च केले असतील असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
-
स्वत: मियाने किती पैसे खर्च केले हे सांगितले होते.
-
मियाने ब्रेस्ट सर्जरीसाठी जवळपास ९ लाख रुपये खर्च केले आहेत.
-
तसेच मियाने नाकाची सर्जरी देखील केली आहे.
-
या सर्जरीसाठी तिने ११ लाख रुपये खर्च केले आहेत.
-
२०१४मध्ये मिया पॉर्नस्टार झाली.
-
तिचे इन्स्टाग्रामवर २७ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
-
काही दिवसांपूर्वी मियाने घटस्फोट घेतला आहे.
-
तिचे हे दुसरे लग्न होते.
-
All PHOTOS: miakhalifa

पहलगामचा बदला? भारताने झेलममध्ये पाणी सोडलं? पाकिस्तानात महापूर; आणीबाणी जाहीर