-
सैराट चित्रपटातून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू..
-
रिंकू म्हणजेचआर्ची सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.
-
ती नवनवे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत असते.
-
तिचे साडीतले फोटो तर गेल्या काही दिवसांपासून चांगलेच व्हायरल होत आहे.
-
या पिवळ्या साडीत ती खूप सुंदर दिसत आहे.
-
रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर साडीतले खूप फोटो शेअर केले आहेत.
-
तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कामेंट्स करत असतात.
-
आज तीने या निळ्या साडीतले फोटो शेअर केले आहेत.
-
गुलाबी ब्लाऊज आणि गुलाबी काठांची ही निळी साडी आर्चीला खूप छान दिसत आहे.
-
या फोटोमध्ये ती रिंकूचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
-
हे फोटो शेअर करताना तिने “जिंदगी तेरी नाराजगी से क्या होगा, मेरी मुस्कुराहट मेरी आदत में शुमार है,” असं कॅप्शन दिलंय.
-
(सर्व फोटो – रिंकू राजगुरूच्या इन्स्टा अकाउंटवरून साभार)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य