-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेता म्हणजे कपिल शर्मा.
-
‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कपिलने तुफान लोकप्रियता मिळवली.
-
आज लोकप्रिय सेलिब्रिटींमध्ये कपिल शर्माचे नाव आवर्जुन घेतलं जातं.
-
नुकताच कपिलच्या मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
-
कपिलच्या मुलाचे नाव त्रिशान असे आहे.
-
‘जंगल’ थीम आणि फुग्यांनी घर सजवण्यात आले होते.
-
त्रिशानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो कपिलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
कपिल शर्माने २०१८मध्ये गिन्नी चतरथशी लग्न केले.
-
लग्नाच्या एका वर्षानंतर १० डिसेंबर २०१९मध्ये तो पहिल्यांदा बाबा झाला.
-
कपिलने त्याच्या मुलीचे नाव अनायरा असे ठेवले.
-
कपिल बऱ्याचवेळा त्याच्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : कपिल शर्मा /इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…