-
ईशा देओल ही धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आहे. २००२मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ईशा देओल लग्नानंतर दोन मुलांची आई झाली आहे. आई झाल्यानंतर ईशा देओल पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय झाली आहे.
-
ईशा देओल अजय देवगणसोबत रुद्र नावाच्या वेब सीरिजमध्ये काम करत आहे. ईशा व्यतिरिक्त अनेक अभिनेत्री आहेत ज्या वर्किंग मॉम्स आहेत.
-
सध्या सुष्मिता सेन OTT प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय आहे. अलीकडेच तिची आर्या 2 ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती.
-
रविना टंडनने अरण्यक वेबसिरीजमध्ये काम केलं.
-
माधुरी दिक्षीतची द फेम गेम वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
झी 5 वरील आगामी वेब सिरीज ‘कौन बनेगी शिखरवती’ लारा दत्ता, सोहा अली खान आणि कृतिका कामरा यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
-
अनुपमा फेम रुपाली गांगुली या देखील वर्किंग मॉम आहे.
-
अभिनेत्री करीना कपूर खानचे नाव देखील या यादीत आहे.
-
वर्किंग मॉमचं उत्तम उदाहरण अभिनेत्री नीना गुप्ता या आहेत. (सर्व फोटो – सोशल मीडिया)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख