-
भारती सिंग ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडियन पैकी एक आहे.
-
भारती सध्या ‘हुनरबाज’ या शोचे सुत्रसंचालन करत आहे. यावेळी भारतीसोबत तिचा पती हर्ष लिंबाचिया देखील आहे.
-
भारतीने तिच्या घराच्या बाहेरचं ४ फोटो फ्रेम लावल्या आहेत. त्यावर संदेश देणारे काही शब्द दिले आहेत.
-
भारतीच्या घराच्या बाहेर तिने एक मशाल देखील लावली आहे.
-
घरात एण्ट्री करताच भारतीला सीसीटिव्ही फुटेज पाहण्यासाठी तिने टिव्ही लावला आहे
-
भारतीचे हे घर २ बीएचकी आहे.
-
भारतीच्या घराची सुंदर सीलिंग आहे.
-
भारतीने तिच्या किचनमध्ये पांढऱ्या रंगाचं फर्निचर केलं आहे.
-
भारतीच्या लिव्हिंग एरियामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाच फर्निचर आहे.
-
भारतीच्या घरात लहान देवघर आहे.
-
भारतीने तिच्या लिव्हिंग एरियामध्ये काही फोटो फ्रेम लावल्या आहेत.
-
भारतीने तिच्या गॅलरीत एक लहान टेबल आणि दोन खुर्च्या ठेवल्या आहेत. त्याचे कारण सांगत भारती म्हणाली, “पाहुणे आल्यावर त्यांना गॅलरीत बसायला आवडतं म्हणून मी दोनचं खुर्च्या ठेवल्या आहेत, म्हणजे पाहूणे आले तर ते जेवूण जातील जास्तवेळ थांबणार नाही. हे माझं आणि हर्षचं घर आहे. मी सुद्धा कोणाच्या घरी थांबत नाही. जेवूण निघते.”, असे भारतीने LOL (Life of Limbachiyaa’s) या तिच्या युट्यूब अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.
-
तिने गॅलरीत फॅन्सने दिलेले ड्रिम कॅचर देखील सजावटीसाठी लावले आहे.
-
भारतीने तिच्या घरातला डायनिंग टेबल हा लिव्हिंग एरियामध्येच ठेवला आहे.
-
भारतीच्या घरात छोटं बार काऊंटर आहे.
-
भारती आणि हर्षने त्यांच्या बेडरूममध्ये हिरव्या रंगाचा सोफा आहे.
-
भारतीचा बेड हा जांभळ्या रंगाचा आहे.
-
या ठिकाणी हर्ष त्याची स्क्रिप्ट लिहितो.
-
या ठिकाणी भारतीने मनीष पॉलच्या शोमधून मिळालेल्या काही वस्तू ठेवल्या आहेत.
-
भारती लवकरच आई होणार आहे.
-
भारती आणि हर्षने २०१७ मध्ये लग्न केले आहे. (Photo Credit : LOL – Life of Limbachiyaa’s Youtube Channel)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख