-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचली.
-
मालिकांबरोबरच ‘कॉफी आणि बरेच काही’, ‘मिस्टर आणि मिसेस सदाचारी’ या मराठी चित्रपटांतही प्रार्थना झळकली होती.
-
प्रार्थना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
-
फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
नुकतंच प्रार्थनाने फोटोशूट केलं आहे.
-
याचे फोटो तिने तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये प्रार्थनाने निळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
-
या फोटोंना प्रार्थनाने ‘नवीन मी’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
प्रार्थनाचा हा नवा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
गाऊनमध्ये प्रार्थनाचा स्टनिंग अंदाज.
-
सध्या प्रार्थना झी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत नेहा हे पात्र साकारताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो : प्रार्थना बेहेरे/ इन्स्टाग्राम)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही