-
लोकप्रिय अभिनेता विकास पाटील बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वामुळे चर्चेत आला.
-
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील टॉप पाच स्पर्धकांपैकी विकास तिसऱ्या क्रमाकांवर होता.
-
विकासने बालकलाकार म्हणूनच अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.
-
विकासचं त्याच्या गावाकडच्या घरासोबत खास नातं आहे.
-
विकास पाटीलने त्याच्या कोल्हापुरातील गावी नवं घर बांधलं आहे.
-
त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून गावाकडील घराचे फोटो त्याने शेअर केले आहेत.
-
“कुणालाही आवडत नाही घर सोडून राहायला. जबाबदारी गाव सोडायला भाग पाडते. परंतु गावाशी जोडलेली नाळ कायम टिकून राहण्यासाठी नवीन घर बांधले आणि त्याच्या वास्तुपूजेच्या निमित्ताने माझं कोल्हापूर जिल्ह्यातील गलगले गावात येणं झालं,छान वेळ देता आला. गाव आणि गावाकडच्या गोष्टींची बातच निराळी!”, असं कॅप्शन विकासने या पोस्टला दिलं आहे.
-
विकास पाटीलचे गावाकडील टुमदार घर.
-
वास्तुपूजेनिमित्त एकत्र जमलेले विकास पाटीलचे कुटुंबीय.
-
पत्नी स्वातीसोबत विकास पाटील.
-
गावाकडील शेतात विकासचा वावर.
-
(सर्व फोटो : विकास पाटील/ इन्स्टाग्राम)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ