-
अभिनेत्री अमायरला दस्तूर सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
पण तिचं चर्चेत असण्यामागचं कारण तिचा चित्रपट नाही तर तिचे फोटो आहेत.
-
अमायराने नुकतेच तिच्या मालदिव व्हेकेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
-
अमायराने गुलाबी रंगाच्या बिकिनीतले फोटो शेअर केले आहे.
-
तिच्या या बोल्ड फोटोंनी सध्या इंटरनेट धुमाकूळ घातला आहे.
-
अमायराने वेगवेगळ्या लोकेशनचे वेगवेगळ्या पोजमधले फोटो शेअर केले आहेत.
-
व्हाईट बिकीनीमध्ये ती अतिशय बोल्ड आणि बिंदास दिसत आहे.
-
तिने समुद्रातील एक फोटोही शेअर केला आहे.
-
अमायरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
ती तिचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून शेअर करत असते.
-
पण यावेळी तिच्या मालदिवमधील फोटोंनी लक्ष वेधून घेतलंय.
-
तिने सायकल चालवतानाचा फोटो शेअर केला आहे.
-
अमायरा हिंदीसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटात झळकली आहे.
-
अमायराचे इन्स्टावर २.८ मिलीयन फॉलोअर आहेत.
-
तिने मिस्टर एक्स चित्रपटात इम्रान हाश्मीसोबत काम केले होते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख