-
लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरचा ‘पॉंडीचेरी’ चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘पॉंडीचेरी’ हा संपूर्ण चित्रपट स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात आला आहे.
-
अशाप्रकारे स्मार्टफोनवर शूट करण्यात आलेला हा पहिलाच चित्रपट आहे.
-
‘पॉंडीचेरी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सईने हटके लूक केला होता.
-
सईने निळ्या रंगाची डेनिम जीन्स आणि क्रॉप शर्ट परिधान केला होता.
-
याचे फोटो सईने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
या फोटोला तिने ‘पॉंडी डान्स’ असे कॅप्शन दिले आहे.
-
सईची डेनिममध्ये हटके फॅशन.
-
सईसोबत अभिनेता वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर देखील या चित्रपटात झळकणार आहेत. (सर्व फोटो : सई ताम्हणकर/ इन्स्टाग्राम)
Maharashtra Budget 2025 LIVE Updates: संगमेश्वर येथे संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार, अजित पवारांची मोठी घोषणा