-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री टिना दत्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
२००८ साली ‘उतरन’ या मालिकेतून टिनाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
-
या मालिकेत टिनाने ‘इच्छा’ही भूमिका साकारली होती.
-
त्यानंतर ‘खेल’, ‘कोई आने को है’, ‘कर्मफल दाता शनी’, ‘डायन’ यांसारख्या काही मालिकांमध्ये टिनाने काम केले.
-
टिना बऱ्याच रिअॅलिटी शोमध्येदेखील झळकली आहे.
-
टिना तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
टिनाच्या या फोटोशूटवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
टिनाचा बॅकलेस फोटो…
-
टिनाच्या मादक अदांनी नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे.
-
टिना आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत देखील असते.
-
‘खतरो के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये देखील टिना स्पर्धक म्हणून होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : टिना दत्ता / इन्स्टाग्राम)
धक्कादायक! मार्क वाढवून देतो सांगत दोन शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल