-
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या बहिणीचं नुकतंच लग्न पार पडलं आहे.
-
अभिनेत्री सनाह कपूरने मयांक पाहवासोबत लग्नगाठ बांधली आहे.
-
बहिणीच्या लग्नसोहळ्याचे काही फोटो शाहिदने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
महाबळेश्वर येथे मोठ्या थाटामाटात सनाह-मयांक ही जोडी विवाहबद्ध झाली.
-
अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती सनाह-मयांकने लग्नगाठ बांधली.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
-
सनाह कपूरने ‘शानदार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
-
शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत यांचा सुंदर फोटो…
-
शाहिद नेहमीच आपल्या सावत्र बहिण आणि भावासोबत काही महत्त्वाचे क्षण व्यतीत करताना दिसतो.
-
आई-वडिलांच्या नात्यात दुरावा असला तरीही त्याचे पडसाद शाहिदने भावंडांसोबतच्या नात्यावर उमटू दिलेले नाहीत.
-
शाहिदच्या याच स्वभावामुळे त्याचा भाऊ, इशान आणि बहिण सना यांच्यासोबतचं त्याचं नातं खुपच खास आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच