-
कॉमेडीयन कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे.
-
या शोमधील अनेक कलाकार आणि सेलिब्रिटींनी कपिलची साथ सोडली.
-
कपिल शर्मा शो सोडून गेलेल्या या सेलिब्रिटींची नावं आणि शोपासून वेगळे होण्याचे कारण जाणून घेऊया:
-
द कपिल शर्मा शोमध्ये आत्याची भूमिका साकारणाऱ्या उपासना सिंहने हा शो सोडला. उपासना सिंगने सांगितले की, तिला ज्या प्रकारचे क्रिएटिव्ह काम करायचे आहे, ते या शोमध्ये करणे तिला शक्य नाही.
-
उपासनापूर्वी भारती सिंगनेही शो सोडला होता. इतर प्रोजेक्ट्ससाठी भारती कपिल शर्मा शोपासून वेगळी झाली. भारतीच्या शोमधून बाहेर पडण्याचे कारण देखील तिची प्रेग्नेंसी देखील आहे.
-
कपिल शर्मासोबत झालेल्या कथित वादानंतर सुनील ग्रोव्हरने शो सोडला होता.
-
सुनील ग्रोव्हरने शो सोडल्यानंतर अनेक कलाकारांनी कपिल शर्मासोबत काम करणे बंद केले. त्यात अभिनेता अली असगरचेही नाव होते.
-
सुंगधा मिश्राने वैयक्तिक कारण देत हा शो सोडला होता.
-
अर्चना पूरण सिंहच्या जागी आधी नवज्योत सिंग सिद्धू कपिल शर्माच्या शोमध्ये दिसायचे. मात्र सक्रीय राजकारणासाठी त्यांनी हा शो सोडला. (फोटो – इंडियन एक्सप्रेस आणि सोशल मीडिया)

09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य